NKGSB सहकारी बँक लिमिटेड भरती 2025
NKGSB सहकारी बँक लिमिटेड विविध वरिष्ठ पदांसाठी अर्ज मागवत आहे. या भरतीत “क्रेडिट प्रमुख”, “मुख्य जोखीम अधिकारी (CRO)”, “व्यापार वित्त प्रमुख”, “विभागीय प्रमुख” आणि “कायदेशीर प्रमुख” यांसाठी अर्ज घेतले जातील. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
पद व पात्रता माहिती
| पदाचे नाव | क्रेडिट प्रमुख, मुख्य जोखीम अधिकारी (CRO), व्यापार वित्त प्रमुख, विभागीय प्रमुख, कायदेशीर प्रमुख |
|---|---|
| शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता (मूळ जाहिरात पाहावी) |
| वयोमर्यादा | 50 वर्षे |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन (ई-मेल) |
| ई-मेल पत्ता | advertisement.recruit@gmail.com |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
| अधिकृत वेबसाईट | NKGSB वेबसाईट |
अर्ज करण्याची प्रक्रिया
- वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात आणि पात्रता अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावा.
- अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

0 टिप्पण्या